देश

धक्कादायक! मोमो चॅलेंजनं घेतला भारतात पहिला बळी

अजमेर | मोमो चॅलेंज नावाच्या गेमनं भारतात पहिला बळी घेतल्याचं समोर आलं आहे. राजस्थानमधील एका मुलीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे. 

अजमेरमधील ही मुलगी दहावीत शिकत होती. मोमो चॅलेंजच्या शेवटच्या राऊंडमध्ये पोहोचण्यासाठी ती अतिशय उत्सुक होती’, असं तिच्या मैत्रीणीनं भावाला सांगितलं होतं. फावल्या वेळेत ती गेम खेळायची असंही समजतंय.

दरम्यान, आत्महत्या पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मुलीनं परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं आयुष्य संपवत असल्याचं लिहिलं आहे. तरीही पोलिसांनी मुलीच्या इंटरनेट हिस्ट्रीची तपासणी सुरू केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-… अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा मराठ्यांचं वादळ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

-मुंबईत आला तर सिद्धूचे हात पाय तोडू; भाजप नेत्याचा इशारा

-चिमुरड्याचा हा व्हीडिओ घालतोय लोकांच्या हृदयाला हात

-केरळला यूएईने दिला मदतीचा हात, तब्बल 700 कोटींची केली मदत

-आरक्षण द्या नाहीतर… मराठा समाजाचा सरकारला निर्वाणीचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या