Top News

मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या; पुण्यात तरूणाची रेल्वेसमोर उडी

पुणे | मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे, पुण्यात तरूणांने रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या केली. दत्तात्रय तुकाराम शिंदे असं या तरुणाचं नाव आहे.

दत्तात्रय शिंदे सकाळी घरातून बाहेर पडला होता. तो कुठे गेला याची कल्पना त्याच्या घरच्यांना नव्हती. मात्र त्याच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडली आहे. त्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी तरूण तरूणी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे मराठा मोर्चेकऱ्यांकडून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-आता सरकारी अधिकारीही संपावर; तीन दिवस सरकारी कामकाज होणार ठप्प

-जळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवल्यानंतर गिरीश महाजन काय म्हणाले!

-आमदार मेधा कुलकर्णीच्या मुलाची मराठा मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ!

-मराठा आरक्षणासाठी निलेश राणेंचं रस्त्यावर ठिय्या आंदोलन!

-ममता बँनर्जी सरड्यासारख्या आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या