Loading...

‘तो’ विद्यार्थी नव्हे तर शिवसैनिक!

अहमदनगर | अहमदनगरमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंमध्ये शिवाजी महाराजांची झलक दिसत असल्याचं एका मुलाने म्हटलं होतं.

‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारणारे विद्यार्थी नसून शिवसैनिक असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Loading...

‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमात बसलेल्या विद्यार्थ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ऋषिकेश काकडे या मुलाच्या नावाची चिठ्ठी आदित्य ठाकरेंनी उचलली. मात्र तो विद्यार्थी नसून शिवसैनिकच असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरेंमध्ये शिवाजी महाराजांची झलक पाहणाऱ्या मुलाच्या  फेसबुकवर ‘माझं मत शिवसेनेला’ अशी पोस्ट केलेली आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-बारामतीत दोन दारु़ड्यांनी एकमेकांना चिखलात लोळवलं

Loading...

-मी नाही तर ‘हा’ खेळाडू ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’ पुरस्काराचा खरा मानकरी- बेन स्टोक्स

-“…म्हणून अमेरिकेला ओसामा बिन लादेनचा खात्मा करता आला”

“सरकार आपल्या फायद्यासाठी माहिती अधिकार कायद्यात बदल करतंय”

-खासदार अमोल कोल्हेंकडे राष्ट्रवादी काँग्रेस सोपवणार मोठी जबाबदारी?

Loading...