जबरदस्त फिचर्स असलेला वनप्लस ५ अखेर लॉन्च, पाहा वैशिष्ट्यं

मुंबई | बहुप्रतिक्षित वनप्लस ५ अखेर लॉन्च झाला आहे. २७ जूनपासून अमेरिकेत या फोनची विक्री सुरु होणार आहे, तर भारतात २२ जूनला हा फोन लॉन्च होणार आहे.

अमेरिकेत या फोनची किंमत ४७९ डॉलर्स आहे. तर भारतात या फोनची किंमत ३२ हजार ९९९ रुपये असण्याची शक्यता आहे. 

 

वनप्लस ५ ची वैशिष्ट्ये- 

 1. 5 इंचाचा स्क्रीन (1920×1080 पिक्सेल रिझॉल्युशन)
 2. 5D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन 5
 3. 45GHz ऑक्टा कोर क्लावकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर
 4. 8 जीबी रॅम
 5. 128 जीबी इंटरनल मेमरी
 6. अँड्रॉईड 7.1 नॉगट (ओएस ऑक्सिजन)

 

कसा असेल कॅमेरा?

 1. 16 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा
 2. 20 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा
 3. 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा (f/2.0 अपॅरचर)

 

कशी असेल बॅटरी?

 1. 3300 mAh क्षमतेची बॅटरी
 2. बॅटरी नॉन-रिमोव्हेबल
 3. 30 मिनिटात 60 टक्के चार्जिंगची क्षमता
या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या