देश

 काँग्रेसला मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी

दिसपूर | आसाममधील माजी मंत्री आणि सध्याच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार अजंता निओग यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.

येत्या एक ते दोन दिवसांत आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं निओग यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे.

माजी मंत्री आणि सध्याच्या आमदार अजंता निओग यांची काँग्रेस पक्षाने पक्षविरोधी कारवाया केल्याने शुक्रवारी पक्षातून हकालपट्टी केली होती. याचसोबत निओग यांना पक्षातर्फे कारणे दाखवा नोटीस देखील पाठवण्यात आली होती.

या सगळ्या प्रकारानंतर निओग यांनी काँग्रस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तात्काळ आपल्या काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

थोडक्यात बातम्या-

“बिहारमध्ये नितीश कुमार यांचं सरकार लवकरच कोसळणार”

भाजप नेते आशिष शेलारांनी केलं मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं कौतूक

दीड महिन्यांच्या बाळाच्या श्वसननलिकेत अडकली सेफ्टी पिन; पिन काढण्यात डॉक्टरांना यश

…म्हणून आव्हाड म्हणत आहेत की ठाकरे सरकारविरूद्धही आंदोलन करा

रात्री लवकर न झोपल्याचे परिणाम; अंपायरने भर मैदानात केलं असं काही की….; पाहा व्हिडी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या