महाराष्ट्र मुंबई

…आणि घड्याळाच्या बॉक्समध्ये निघाला 25 हजार रुपयांचा दगड!

नवी मुंबई | अॅमेझॉनवरुन एका डॉक्टर महिलेनं घड्याळ मागवलं होतं, मात्र घड्याळाऐवजी त्यांना चक्क दगड मिळाला. कोपरखैरणेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. 

एक दोन नव्हे तर तब्बल 25 हजार रुपयांचं घड्याळ या महिलेनं अॅमेझाॅनवरुन मागवलं होतं. मात्र घड्याळाच्या बॉक्समध्ये दगड पाहून या महिलेला धक्का बसला.

दरम्यान, त्यांनी याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस तपासात डीलिव्हरी बॉयनेच हा प्रकार केल्याचं उघड झालं.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणप्रश्नी ‘या’ दिवशी होणार महत्वाची सुनावणी!

-कानाखाली मारुन आरक्षणाचा हक्क परत मिळवा-कल्याण सिंह

-2019 मध्ये आम्हीच सत्तेवर येणार; चव्हाणांच्या या वक्तव्याला शेट्टींचाही दुजोरा

-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारिख जाहीर

-‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’- अाशिष शेलार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या