नागपूर | मुबंईतील लोकांची आम्हांला काळजी आहे, त्यामुळे विरोधकांनी आम्हांला सल्ले देण्याची गरज नाही, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले.
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पण वेधशाळेनं अतिवृष्टीचा इशारा दिलेला नाही, त्यामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी देण्याची गरज नाहीये, असं तावडेंनी सांगितलंय.
मी पालकमंत्री म्हणून यांची संपूर्ण जबाबदारी घेत आहे, गरज पडेल तशी पाऊलं उचलली जातील, पण सुट्टी द्या असं म्हणत पॅनिक होण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-शिक्षक भरतीबद्दल राज्य सरकारची मोठी घोषणा; दोन महिन्यांत 18 हजार शिक्षकांची भरती
-मुख्यमंत्री असतांना पृथ्वीराज चव्हाण झोपले होते का?- अतुल भोसले
-थापा मारून राज्य आणायचं म्हणजेच चाणक्य नीती का? उद्धव ठाकरेंचा सवाल
-भिडेंना वारीत पुढं करून दंगल घडवण्याचा प्रयत्न- प्रकाश आंबेडकर
-शरद पवारांसारखा मराठा पंतप्रधान व्हावा, हीच भिडे गुरूजींची इच्छा!