देश

2 महिन्यात मोदी सरकारवर सर्जिकल स्ट्राईक करणार- राहुल गांधी

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारवर सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना सत्तेतून घालवू, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते विरोधी पक्षाच्यां नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

नरेंद्र मोदी सरकार विरोधात आम्ही नोटाबंदी, राफेल, गरिबी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या मुद्यांना घेऊन मोदी सरकारवर सर्जिकल स्ट्राईक करणार आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांना प्रतिदिवस 17 रुपये देऊन मोदी सरकारनं शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, असं राहुल गांधी यानी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकसभेची निवडणूक पारदर्शीपणे पार पडण्यासाठी 4 फेब्रुवारी रोजी विरोधी पक्ष निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत.  

महत्वाच्या बातम्या-

रामाच्या अवतारात राहुल गांधी; धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार याचिका दाखल

-अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा दिवाळखोरीचा प्रस्ताव

भाजप देशात जातीय दंगली घडवणार, योगी सरकारमधील मंत्र्याचा दावा

अस्वस्थ असलेले भाजप नेते आता स्वगृहीच राहणार

-आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी केली अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या