बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विरोधकांच्या कचाट्यात सापडले मुख्यमंत्री, हसून काढला वेळ, पाहा व्हिडीओ

मुंबई | विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरण्याचं काम केलं. एकनाथ शिंदे विरोधकांच्या कचाट्यात सापडले पण त्यांनी हसून वेळ मारली. जाणून घ्या विधानसभेत नेमकं काय घडलं.

पाहा व्हिडीओ-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More