बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएल कुणीही जिंको, ऑरेंज कॅप वॉर्नरकडे राहणार

मुंबई | हैदराबादचा संघ भलेही आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहचू शकला नाही, मात्र त्यांचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने संघाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी केली आहे. यंदाची ऑरेंज कॅप डेव्हिड वॉर्नरकडेच राहणार आहे.

आयपीएलमध्ये दोनदा ऑरेंज कॅप मिळवणारा वॉर्नर दुसरा खेळाडू ठरेल. यापूर्वी ही किमया फक्त ख्रिस गेलला साधता आली आहे. दरम्यान, वॉर्नरने आयपीएलच्या दहाव्या मोसमात १४ सामन्यांमध्ये सर्वाधिक ६४१ धावा केल्या आहेत. 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More