मुंबई | एका दिमाखदार सोहळ्याची सुरुवात झाली ज्याकडे साऱ्या कलाविश्वाचे डोळे लागले होते. तो सोहळा म्हणजेच यावर्षीचे ऑस्कर 2020. हा ऑस्कर पुरस्कार ‘पॅरासाईट’ चित्रपटाने पटकावला आहे. त्याचबरोबर ‘जोकर’ चित्रपटातील जाॅकिन फीनिक्सने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला आहे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘ज्युडी’ चित्रपटातील रेनी झेल्विगर हिला भेटला आहे.
‘पॅरासाईट’ साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले , सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट आंतराष्ट्रीय चित्रपटाचा ऑस्करही या चित्रपटाने मिळवला आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात पॅरासाईट पहिलाच चित्रपट पारिभाषिक चित्रपट ठरला आहे.
ऑस्कर 2020 सोहळा अमेरिकेत डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. मागीलवर्षी प्रमाणेच थेट मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.
11 ऑस्कर नामांकन मिळवणाऱ्या जोकर चित्रपटाला मात्र दोनच पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर हा पुरस्कार जोकरसाठी मिळाला आहे.
It’s official! #Oscars pic.twitter.com/yToYNDV9aL
— The Academy (@TheAcademy) February 10, 2020
ट्रेंडिंग बातम्या –
लवकरात लवकर आरोपीला फासावर लटकवू- उद्धव ठाकरे
अॅट्रॉसिटी प्रकरणात विनाचौकशी गुन्हा दाखल होणार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
“आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ देऊ नये हीच खरी श्रद्धांजली”
महत्वाच्या बातम्या –
पीडितेचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेवरच संतप्त गावकऱ्यांची दगडफेक
ही घटना आपल्या सगळ्यांनाच मान खाली घालायला लावणारी- नितीन गडकरी
कागदपत्रं मागितली तर छाती दाखवू, मारा गोळी- असदुद्दीन औवेसी
Comments are closed.