Top News

पाकीस्तानातच नाहीतर 100 देशांमध्ये मुलीच माझ्या फ्रेंड आहेत!

नवी दिल्ली | पाकीस्तानमध्येच नाहीतर 100 देशांमध्ये माझ्या फ्रेंड आहेत, ज्या मुली आहेत, असं जोरदार प्रत्युतर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी दिलं आहे.

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शशी थरूर यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते. थरूर यांनी पाकीस्तानात जावं, कारण त्यांची गर्लफ्रेंड तिथं राहते. त्यांच्या या टिकेला थरूर यांनी उत्तर दिलं आहे.

दरम्यान, ज्या माणसानं हे वक्तव्य केलं आहे, त्यांना गांभिर्यानं घेण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-धक्कादायक!!! चायनीज गाड्यांवर विकलं जातंय रोगट आणि मेलेल्या कोंबड्यांचं चिकन

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची गळफास लावून आत्महत्या

-मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बारावीनंतरच्या शिक्षणाचा सर्व खर्च राज्य सरकार करणार!

-…पण 1 लाखाचं ‘ठिगळ’ कसं पुरणार?; शिवसेनेचा भाजपला सवाल

-मराठा आरक्षणासंदर्भात आज उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या