नागपूर महाराष्ट्र

… अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही; खडसेंनी सरकारला खडसावलं

नागपूर | शेतकरी प्रश्नावरून भाजपचे नेते एकनाथ खडसे सभागृहात आक्रमक झाले. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिलं नाही तर त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारला खडसावलं.

वीज कनेक्शनचा प्रश्न 2011-12 सालापासून प्रलंबित आहे, या वीज कनेक्शनबाबत सरकार कधी निर्णय घेणार?, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान,8 वर्षापासून सरकार शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देऊ शकत नसेल तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-रसगुल्ले मिळाले नाहीत म्हणून नवरीच्या आई-बापाला बेदम मारहाण

-नरेंद्र मोदींच्या ताफ्यापुढे बैलांची झुंज; सुरक्षा यंत्रणांची एकच धावाधाव

-शेतकऱ्याला जगवणाऱ्या दुधाच्या धंद्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही- अजित पवार

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला; 20 जण जखमी

-ओतल्या जाणाऱ्या दुधात पाणी असतं; सदाभाऊ खोतांकडून आंदोलकांची खिल्ली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या