Top News

… अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा मराठ्यांचं वादळ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई | जर नोव्हेंबरपर्यत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर 1 डिसेंबरपासून पुन्हा महाराष्ट्रभर मराठ्याचं भगवं वादळ पोहचवू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठा मोर्चामध्ये ज्या मराठा मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांचे गुन्हे मागे घ्यावेत. तसंच पुरावे आहेत म्हणून ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांनाही कायदेशीर सोडवण्यासाठी प्रयत्न करू असंही यावेळी सांगण्यात आलं.

दरम्यान, मराठा आंदोलनाच्या काळात ज्यांना त्रास झाला त्यांची सकल मराठा समाजाकडून माफी मागतोत, असं समन्वयांकडून सांगण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुंबईत आला तर सिद्धूचे हात पाय तोडू; भाजप नेत्याचा इशारा

-चिमुरड्याचा हा व्हीडिओ घालतोय लोकांच्या हृदयाला हात

-केरळला यूएईने दिला मदतीचा हात, तब्बल 700 कोटींची केली मदत

-आरक्षण द्या नाहीतर… मराठा समाजाचा सरकारला निर्वाणीचा इशारा

-महाराष्ट्राचा केरळला मदतीचा हात; गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली मदत सुरु

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या