महाराष्ट्र मुंबई

…नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू- मराठा क्रांती मोर्चा

मुंबई | 9 ऑगस्टपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करा, नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी दिला आहे. 

काकासाहेब शिंदेच्या आत्महत्येनंतर मराठा आंदोलन आणखी चिघळत आहे. आज राज्यात मराठा क्रांती मोर्चाने जिल्हानिहाय जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे.

दरम्यान, मुंबईचे जेलभरो आंदोलन आझाद मैदानावर सुरू असेल. दुसरीकडे परळीत सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात राज्यव्यापी बैठक होणार आहे. तेव्हा 9 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत घोषणा केली जाईल. 

महत्त्वाच्या बातम्या–

-आजपासून मल्टिप्लेक्समध्ये बिनधास्त घेऊन जा बाहेरचा खाऊ…

-घुसखोरांना बाहेर काढण्याची हिंमत फक्त मोदी सरकारमध्येच आहे- अमित शहा

-जियोचा धमाका प्लान ; 6 महिने अनलिमिडेट कॉल आणि 4जी इंटरनेट

-महादेव जानकरांची दिल्लीकडे कूच; 29 ऑगस्टला दिल्लीत मेळावा

-साताऱ्यात शिवसेनेचे नितीन बानुगडे-पाटील देणार उदयनराजेंना टक्कर?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या