Loading...

बैलजोडी नसल्यानं शेतकरी दाम्पत्यानं स्वत:ला जुंपून घेतलं!

उस्मानाबाद | बैलजोडी नसल्याने फरताडे दाम्पत्यांवर स्वत:ला तिफणीला जुंपून घेत सोयाबीनची पेरणी करण्याची वेळ आली आहे.

फरताडे कुटुंबियांकडे असलेली जेमतेम कोरडवाहु शेती आणि बिकट परिस्थिती, मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड यामुळे त्यांच्यावर बैलजोडी विकायची वेळ आली आहे.

Loading...

यंदा उशिरा का होईना पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागलाय. कोणी ट्रॅक्टरने  तर कोणी परंपरागत बैलजोडीने आपल्या शेतात पेरणी करत आहे. मात्र फरताडे दाम्पत्यांकडे बैलजोडी नसल्याने ते स्वत: तिफणीला जुपूंन पेरणी करत आहे.

दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील मला फरत पडत नाहीत”

-विधानसभा लढवणार का?? राजू शेट्टी म्हणतात…

एका पराभवाने माणूस संपत नसतो; राजू शेट्टींची भावूक प्रतिक्रिया

Loading...

-’40 जागा देऊ’ या वंचितच्या ऑफरवर काँग्रेस म्हणते…

-फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप डाऊन; अनेकांना येतोय ‘हा’ प्रॉब्लेम

Loading...