बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सेक्स करताना अतिउत्साह नडला; तरूणाला गाठावं लागलं थेट रूग्णालय

नवी दिल्ली | आपली एनिवर्सरी किंवा लग्नाचा वाढदिवस लक्षात रहावा, हे खास क्षण आपल्या आठवणीत रहावे यासाठी प्रत्येक कपल काही ना काही खास करण्याचा प्रयत्न करत असतात. ब्रिटनच्या लिवरपूल येथील एका कपलसोबत खास क्षण घालवत असताना एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

25 वर्षीय मेकअप आर्टिस्ट इजाबेल वूल्फ आणि तिचा 32 वर्षीय बॉयफ्रेंड रॉब एन्डू यांनी तिसरी एनिवर्सरी साजरी करण्यासाठी खास तयारी केली होती. आनंदाच्या भरात त्या दोघांनी कित्येक बॉटल दारु प्यायली. त्यानंतर त्यांनी सेक्स केला.

सेक्सवेळी बॉयफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टला फ्रॅक्चर झालं. दोघं इतके नशेत गेले की त्यांना काहीच कळालं नाही. जेव्हा सकाळी जाग आली तेव्हा गर्लफ्रेन्डनं तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला हॉस्पिटलला दाखल केलं.

दरम्यान, काही दिवसांच्या उपचारानंतर बॉयफ्रेंडच्या तब्येतीत सुधारणा झाली. मात्र खासगी क्षण एन्जॉय करताना त्यांच्यासोबत ही धक्कादायक घटना घडली.

थोडक्यात बातम्या – 

Gold-Silver Price: वाचा सोने-चांदीचा आजचा ताजा भाव

‘या’ लोकांसाठी Omicron घातक, WHo नं दिला गंभीर इशारा

पेट्रोल- डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या किंमत

भाजपचे ‘इतके’ आमदार लवकरच पक्षाला रामराम करणार; शरद पवारांच्या दाव्याने खळबळ

सावधान! ओमीक्रॉन रुग्णांमध्ये आढळतंय ‘हे’ प्रमुख लक्षण, लस घेतल्यांनाही होते लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More