देश

पी. चिदंबरम यांच्या घरात चोरी; चोरट्यांनी हिरे लांबवले

चेन्नई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या घरी चोरी झाली आहे. त्यांच्या तामिळनाडूतील नुंगमबक्कम येथील घरी ही चोरी झाल्याचं समजतंय.

चोरट्यांनी त्यांच्या घरातून हिरे, सोनं आणि 1 लाख 10 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. त्यामुळे चिदंबरम यांची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान, या प्रकरणी नुंगमबक्कम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-साक्षात प्रभू रामचंद्र आले तरीही बलात्कार थांबवता येणार नाहीत- भाजप आमदार

-संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील अश्वाचा मृत्यू!

-अमित शहा पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना शिकवणार चाणक्य नीती!

-यशवंत सिन्हांचा मुलावर हल्लाबोल; जयंत सिन्हांना म्हटले नालायक!

-राष्ट्रीयत्वाचं बीज हिंदूंच्या रक्तात नाही- संभाजी भिडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या