Top News देश

भारताने योग्य वेळी योग्य पावलं उचलली आहेत; पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांच्याकडून सरकारचं कौतुक

Loading...

नवी दिल्ली |  भारत सरकारने योग्यवेळी योग्य पावलं उचलल्याने अजूनही कम्युनिटी ट्रान्सफर सुरू झालेलं नाहीये. कोरोनाचा सामना करण्यासाठी जी महत्त्वाची आणि कठोर पावलं उचलणं गरजेचं होतं ती सरकारने उचलली आहेत, असं ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्र सरकारने ही पावलं खूप आधीच उचलली आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र शासनाने खूप चांगली कामगिरी बजावली असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच जनतेने देखील सरकारला सहकार्य केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

Loading...

कोरोनाची लागण झाली तरी अनेकांना कळणार देखील नाही. 80 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली तरी त्यांना लक्षणं न दिसता ते यातून बरे होतील. फक्त ज्यांना डायबेटीस, हायपरटेन्शन, हृदयाचे विकार आहेत त्यांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

कोरोनावर उपाय म्हणून आपण हायड्रॉक्सीरीक्क्लोविन वापरत नाही. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून हे औषध आपण वापरतोय. हा प्रत्येक औषधाचे काहीतरी साईड इफेक्टस असतात. प्रत्येक व्यक्तीने खाण्यासारखं हे औषध नाही जर हायड्रॉक्सीरीक्क्लोविन हे औषध खाणाऱ्यांमध्ये आपल्याला काही सकारात्मक लक्षणं दिसली तर आपण पुढे जाऊन काहीतरी सांगू शकतो, असंही ते म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

“लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी समजला का? जयंतरावांनी मोदींवर केलेली टीका योग्यच”

सॉरी उद्धवजी… मला तुमची माफी मागायचीय; मुख्यमंत्र्यांकडे अभिनेत्याचा माफीनामा

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या संकटात पंतप्रधान मोदींच्या 7 मोठ्या घोषणा

आज महाराज असते तर त्यांनी माझा लढवय्या स्त्री म्हणून सन्मान केला असता- तृप्ती देसाई

“मी मराठ्यांची लेक आणि सून; माझी बदनामी करणारे 80 टक्के तरुण मराठाच”

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या