एका खेळण्यानं उडवली आज्जीची तारांबळ, हसून हसून पोट दुखेल
नवी दिल्ली | एक खेळणी मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याचे नाव डान्सिंग-टॉकिंग कॅक्टस टॉय आहे. हे खेळणं नाचतं, गातं आणि समोरच्या व्यक्तीने बोललेल्या शब्दांची पुनरावृत्ती देखील करतं. याचा अर्थ हे एक बहु-कौशल्य खेळणी आहे जे मुलांना व्यस्त आणि…
“…म्हणून अमृता फडणवीस 100 वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत”
मुंबई | मला असं वाटतं अमृता फडणवीस 100 वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण त्या खूप हिशोबत अन्न ग्रहण करतात. खुश राहतात, असं वक्तव्य योगगुरू रामदेव बाबांनी केलंय.
रामदेव बाबा ठाण्यातील योगा कार्यक्रमामध्ये बोलत होते. उपमुख्यमंत्री…
शरद पवारांचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाले ‘महाराष्ट्राची काही गावं कर्नाटकला…’
पुणे | सीमा प्रश्न सोडवण्याचा भाजपतर्फे फक्त दिखावा सुरु आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. याच पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत घेत भाष्य केलं होतं. यात त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. यावर हिंदू महासंघाचे…
महिलांनी काही घातलं नाही तरी त्या छान दिसतात- रामदेव बाबा
मुंबई | योगगुरू रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. रामदेव बाबांनी केलेल्या वक्तव्यावरून आता प्रचंड टीका होत आहे. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
महिलांनी साडी नेसली तरी छान दिसतात.…
‘दृश्यम 2’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 6 दिवसात कमावले ‘इतके’ कोटी
मुंबई | अभिनेता अजय देवगण आणि तब्बूचा प्रसिद्ध चित्रपट 'दृश्यम-2' ने शानदार ओपनिंग केलीये. 18 नोव्हेंबरला रिलीज झालेला हा चित्रपट सहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करत आहे.
'दृश्यम 2' या चित्रपटाने अवघ्या 7 दिवसांत 100 कोटींचा…
अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृती संदर्भात मोठी अपडेट समोर
मुंबई | अभिनेते विक्रम गोखलेंच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. ते डोळेही उघडत आहेत, अशी माहिती मेडिकल बुलेटिनद्वारे देण्यात आली. त्यांच्या हातापायांचीही थोडीफार हालचाल होत आहे.
पुढच्या 48 तासांत व्हेंटिलेटरवर सपोर्ट काढता येऊ शकतं,…
नवख्या शेतकरीपुत्रानं राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्याला चारली पराभवाची धूळ
पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. सकाळी साडे आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीला धूळ चारत विद्यापीठ विकास…
“मातोश्रीचं कीचन माझ्या हातात असं…” आशा मामिडींचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई | ठाकरे गटातील उपनेत्या आशा मामिडी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. आशा मामिडी या शिंदे गटात गेल्या आहेत. यावेळी त्यांनी पक्षातील महिला नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
शिवसेना सोडण्याचं दु:ख आहे. पण नाईलाज आहे. शिवसेनेच्या…
टाटांची मोठी डील, ही बडी कंपनी लवकरच घेणार ताब्यात!
नवी दिल्ली | मिनरल वॉटर म्हटलं की पहिल्यांदा बिसलेरीचं (Bisleri) नाव आपल्या तोंडातून येतं. हॉटेल, स्टेशन, दुकानं कुठेही जा आपण पाणी विकत घेताना बिसलेरी द्या असंच म्हणतो.
बिसलेरी (Bisleri) मिनरल वॉलरमधील अतिशय विश्वासू ब्रँड आहे. पण आता…
शिंदे सरकार कधी कोसळणार?, शरद पवार म्हणाले…
मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या शिर्डी दौऱ्यावर गेले आहेत. या वेळेस त्यांनी सिन्नर येथे एका मंदीरात भेट दिली. यानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. या मागचं कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मंदीरात जाऊन आपला हात तिथल्या…