रविकांत तुपकरांच्या इशाऱ्यानंतर सरकार झुकलं?; घेतला मोठा निर्णय
मुंबई | अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे कर्जबाजारी झालेले शेतकरी टोकाचं पाऊल उचलतं आहे. ऐन दिवाळीत शेतकरी संकटात आला. मात्र शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू, असं अनेक मंत्री महोदयांनी सांगितलं. मात्र दिवाळीच्या सणाला…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्योतिषाकडे गेले होते?; राज्यात चर्चांना उधाण
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक ज्योतिषाची भेट घेतल्याचीही चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सपत्नीक शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर ते नाशिकला गेले.
मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील…
सर्वसामान्यांना शॉक; शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मुंबई | शिंदे सरकार जनतेला मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. राज्यात लवकरच वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा वीज दरवाढ होणार आहे. 60 पैसे प्रति युनिट वाढ होणार आहे. यामुळे वीज बिल किमान 200 रुपयांनी वाढण्याची…
उदयनराजे संतापले; वयाची आठवण करून देत शरद पवारांना सुनावलं
पुणे | राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी (Bhagatsinh Koshyari) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. या प्रकरणी भाजप खासदार (Bjp Mp) उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली.…
सरकारबद्दल मोठी बातमी! शिंदे गटातील कुणाला पावणार कामाख्या देवी?
मुंबई | शिंदे सरकार सत्तेत येऊन बरेच दिवस लोटले, मात्र या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता. अखेर हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील आमदारांसाठी ही मोठी बातमी आहे.
एकनाथ शिंदे…
रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, संभाजी भिडेंनी केली ‘ही’ विनंती
मुंबई | महिला पत्रकाराला "आधी टिकली लाव मगच तुझ्याशी बोलतो", असं म्हणणं श्रीशिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यासंदर्भात स्वतः…