“कुणी जात असेल तर थांबवण्याचा प्रश्न उद्भवत नाही”

मुंबई | शरद पवार (Sharad pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. पण अजित पवार (Ajit Pawar) यावेळी उपस्थित नव्हते. …

मोठी बातमी! सापळा रचून पोलिसांकडून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अहमदनगर | शिर्डी (Shirdi) तील अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क देहव्यापार सुरू असल्याचं उघड झालं आहे. शिर्डीतील हायफाय सेक्स रॅकेट (Sex Racket)चा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांना टिप मिळाली आणि मोठं रॅकेट उघड झालं आहे. शिर्डीत…

‘खुटा हलवून जाम करण्याचा प्रकार’; सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) पक्षातील घडामोडींवर आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी तर ट्विटरवर बैलाचा फोटो ट्विट करत खोचक शब्दांत टीका केली आहे. सदाभाऊ खोत यांनी ग्रामीण भागातील म्हण…

‘शरद पवारांचा हा पावर गेम होता’; ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

मुंबई | राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवड समितीने शरद पवार (Sharad Pawar) यांचा राजीनामा फेटाळला आहे. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांनीच राहावे असा ठराव केला आहे. याच संपूर्ण घडामोडीवर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय…

पवारांचा राजीनामा नामंजूर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!

मुंबई | 2 मे रोजी लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांची ही घोषणा सर्वांनाच अनपेक्षित होती. तेव्हापासून राज्यभरात या निर्णयाचे पडसाद उमटत होते. आज…

सर्वात मोठी बातमी! शरद पवारच पक्षाचे अध्यक्ष राहणार 

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव मांडण्यात आला आहे. हाच ठराव सर्वच नेत्यांनी मंजूर केला आहे. शरद पवार(sharad pawar) हेच पक्षाचे अध्यक्ष राहणार असल्याचं…

“…तर शिवसैनिक तुम्हाला कुत्र्यासारखा फोडून काढतील”

पंढरपूर | ठाकरे गटाचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सडकून टीका केली आहे. खरंतर राणे कुटुंबीयांचं आगलावे आडनाव पाहिजे होतं, यांनीच अख्या महाराष्ट्रातील राजकारणात आग लावण्याचे काम केलं…

“40 आमदार घेऊन वजीर गायब होणार, म्हणून पवारांनी राजीनामा दिला”

मुंबई | शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजीर 40 आमदारांसह गायब होणार होता. त्यामुळे शरद पवारांना पक्ष टिकवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागत आहेत, असं…

“मी शरद पवारांना सल्ला कसा देणार?, त्यांना माझा सल्ला पचनी पडेल काय?”

मुंबई | शरद पवारांनी (Sharad Pawar) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया…

“अजित पवार घोटाळेबाज, त्यांना कधीही अटक होऊ शकते”

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली आहे. पवार यांच्या या घोषणेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावर भाष्य करताना माजी आमदार शिलिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. …

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More