INDIA आघाडीत पंतप्रधानपदासाठी रस्सीखेच, शरद पवारांचं नाव कितव्या नंबरला?

2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत, तर विरोधी पक्षांनी भाजपविरोधात एकजूट केली आहे. बंगळुरु…

ग्रामपंचायत सदस्य असलेल्या आईच्या चारित्र्यावर मुलाचा संशय… पुढे घडला भयानक प्रकार!

वसईच्या माजिवली-देपिवली ग्रामपंचायत क्षेत्रात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेची तिच्याच सख्ख्या मुलाने हत्या केली आहे. कृत्य किती क्रूर होतं पाहा या मुलाने आपल्या आईचा थेट गळाच चिरला आहे. वसई तालुक्यातील…

“झाकणझुल्या… कधी तो शेवटचा अग्रलेख लिहायचा दिवस येईल कळणार नाही”

मुंबई | ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. फडणवीस, सांभाळा, या शीर्षकाखाली आजचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यावरून भाजप नेते…

“राज्यात सत्ताबदल होणार हे मी ठासून सांगतो”

मुंबई | सप्टेंबर महिन्यातच राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार आहे. राज्यात सत्ताबदल होणार आहे. मी ठासून सांगतो राज्यात बदल होणार आहेच, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. सत्तेच्या…

सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुणे | राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) 52 दिवसांनंतर बारामतीत दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे, पवार कुटुंब नाही, असं सुप्रिया…

मोदी सरकारला हादरवून सोडणारी बातमी!

नवी दिल्ली | मोदी सरकारला (Modi Goverment) हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग, अयोध्या विकास प्रकल्प आदी सात योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे कॅगने…

पुढील काही दिवस ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई | शेतकऱ्यांची चिंता आता संपणार आहे. राज्यात पावसाने मोठा ब्रेक घेतला होता. त्यानंतर पाऊस (Rain) आता पुन्हा सुरु झालेला आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस विदर्भाला यलो अलर्ट दिला आहे. विदर्भासह मराठवाडा आणि खान्देशात शनिवारी…

“अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर सरकारचं मोठे वाटोळं होईल”

मुंबई | अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री झाले तर सरकारचं वाटोळं होईल, असं प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी म्हटलं आहे. ते गोंदियात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. शरद पवार (Sharad Pawar)…

बीडमध्ये धनंजय मुंडे यांना मोठा धक्का!

बीड | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची बीड येथे जाहीर सभा होत आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यातच शरद पवार यांची सभा होत असल्याने या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं…

“साडे 3 जिल्ह्याच्या पक्षाचे नेते पंतप्रधानांवर बोलतायेत, शरद पवारांनी आपली कारकीर्द तपासावी”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही शरद पवारांनी थेट निशाणा साधला. त्यानंतर भाजपकडूनही उत्तर देण्यात आलं. चंद्रशेखर…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More