“ते खाकी पॅन्ट घालून आले तरी…”

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी गुरूवारी नागपूरमधील संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावरून आता संजय राऊतांनी(Sanjay Raut) शिंदे आणि फडणवीसांना टोला लगावला आहे. राऊत…

बाॅलिवूडवर शोककळा, सलमानच्या प्रसिद्ध चित्रपटाच्या निर्मात्याचं निधन

मुंबई| बाॅलिवूडमधून(Bollywood) एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध निर्माते नितिन मनमोहन(Nitin Manmohan) यांचं निधन झालं आहे. त्यामुळं बाॅलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. नितिन मनमोहन यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता.…

राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भावनिक पोस्ट

मुंबई | पंंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(Narendra Modi) मातोश्री हीराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अहमदाबादच्या यूएन रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल…

उद्धव ठाकरेंना मोठा झटका; कार्यकर्तेही आक्रमक

मुंबई | बुधवारी शिंदे गटाने मुंबई महापालिकेतील(Mumbai Municipal) शिवसेनेचे(Shivsena) कार्यलय ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं ठाकरे आणि शिंदे गटाचे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. शिवसेना कार्यलय शिंदे(Eknath Shinde) गटानं ताब्यात…

तुनिषाच्या बाॅयफ्रेंडवर कंगनाचे गंभीर आरोप

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यामुळं चर्चेत येत असते. यामुळं तिला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. परंतु तरीही कंगना आपले मत बिनधास्तपणे व्यक्त करत असते. त्यातच…

‘मला तू खूप आवडतोस पण…,’ तेजस्विनीच्या ‘त्या’ पोस्टमुळं चर्चांणा उधाण

नवी दिल्ली | मराठी सिनेसृष्टीतील(Marathi Movie) अभिनेत्री तेजस्विनी पंडीतनं(Tejswini Pandit) आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. तिचे आतापर्यंतचे अनेक चित्रपट, मालिका सुपरहिट ठरल्या आहेत. तेजस्विनी नेहमीच तिच्या…

‘गौतमीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी…’, गौतमीच्या समर्थक संघटनेचा गंभीर इशारा

सांगली | सध्या लावणी(Lavani) म्हटलं की गौतमी पाटीलचं(Gautami Patil) नाव समोर येत आहे. गौतमीच्या लावणीची क्रेझ संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. तिच्या लावणीचे कार्यक्रम पाहण्यास लावणीप्रेमी मोठ्या संख्येनं गर्दी करत असतात. गौतमीचा मोठा चाहता…

नरेंद्र मोदींची अतिशय जवळची व्यक्ती रूग्णालयात दाखल

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींचे(Narendra Modi) भाऊ प्रल्हाद मोदी(Pralhad Modi) हे रस्ता अपघातात जखमी झाल्याची माहिती मंगळवारी समोर आली होती. त्यातच आता मोंदींच्या आणखी एका जवळच्या व्यक्तीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मोदींच्या…

आता निर्माते विवेक अग्निहोत्रींचाही सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर मोठा खुलासा

मुंबई | बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या(Sushant Singh Rajput)आत्महत्येला अडीच वर्षे होऊन गेली तरी हे प्रकरण अजूनही चर्चेत येत आहेत. त्यातच आत्महत्येनंतर सुशांतला ज्या रूग्णालयात नेण्यात आले होते,त्या रूग्णालयातील कर्मचाऱ्याने…

“मुंबई कोणाच्या बापाची नाही”

मुंबई | सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कर्नाटक विरोधात ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. परंतु कर्नाटच्या काही मंत्र्यांनी मुंबईमध्ये(Mumbai) 20 टक्के लोक कन्नड भाषिक राहतात. त्यामुळं मुंबईला केंद्रशासित प्रदेश…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More