पाकिस्तानच्या ७ कोटी रुपयांवर भारी पडला भारताचा १ रुपया!

पाकिस्तानी वकील

नवी दिल्ली | कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात झटका बसल्यानंतर पाकिस्तानात जोरदार चर्चा सुरुय. पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी आता पाकिस्तानी वकिलांच्या फीवर बोट ठेऊन सरकारला लक्ष्य केलंय. पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवर सुरु असलेल्या चर्चांमध्ये ही फी ७ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतंय.

पाकिस्तानने वकिलांना कोट्यवधी रुपये दिले मात्र त्यांनी चुकीची बाजू मांडली, असा आरोप पाकिस्तान पिपल्स पार्टीचे नेते शयरी रहमान यांनी केलाय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

1 Comment

Comments are closed.