फेसबुकवर इस्लामविरोधी पोस्ट लिहिल्याने फाशीची शिक्षा

इस्लामाबाद | फेसबुकवर इस्लामविरोधी पोस्ट लिहिल्याने पाकिस्तानमध्ये एका व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनाववण्यात आली आहे. तैमूर रजा असं या व्यक्तीचं नाव आहे.

तैमूरनं फेसबुकवर इस्लाम विरोधी पोस्ट लिहिली होती. त्यानंतर त्याला अटक करुन त्याच्यावर दहशतवाद विरोधी न्यायालयात खटला चालवण्यात आला. या न्यायालयाने त्याला ईशनिंदा कायद्यांतर्गत दोषी ठरवत फाशीची शिक्षा दिली आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या