पाकिस्तानच्या खेळाडूंनी लाज आणली; रडणाऱ्या पाकिस्तान्याचा व्हीडिओ व्हायरल

दुबई | भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेट टीमला मोठ्या टीकेचा सामना करावा लागतोय. पाकिस्तानच्या अशाच एका क्रिकेटप्रेमीचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. 

खुदा के लिए मुझे एक मौका दो, कैसे खेलते है यह मै पाकिस्तानके खिलाडीयोंको दिखाऊंगा, असं हा पाकिस्तानी चाहता म्हणताना दिसतोय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे तो ही विनवणी करत आहे. 

पाकिस्तानी खेळाडूंनी लाज आणली, असं कुठं खेळत असत्यात होय, असंही तो म्हणत आहे. दरम्यान, या व्हीडिओमुळे भारतीयांनी पाकिस्तानला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय. 

महत्त्वाच्या बातम्या-

-कुत्र्याची चक्क महापौरपदी निवड; मांजर, लांडगा, गाढवाचा केला पराभव!

-गणपती बाप्पा प्रसन्न होतो, पाहिजे त्याला अपत्यही देतो- विश्वास नांगरे-पाटील

-रोहित शर्माच्या टीम इंडियाकडून पाकिस्तानचा अक्षरशः धुव्वा

-शून्यावर बाद झाला धोनी; संतापलेल्या छोट्या फॅनने डोक्यावर घेतलं मैदान!

-शरद पवार मैदानात; लोक म्हणतात, भारताचा विजय पक्का!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या