Pak - पाकिस्तान युद्धाच्या तयारीत?, सियाचीनजवळ दिसली लढाऊ विमानं
- देश

पाकिस्तान युद्धाच्या तयारीत?, सियाचीनजवळ दिसली लढाऊ विमानं

नवी दिल्ली | नौसेरात भारताने पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्धाची तयारी सुरु केल्याची माहिती मिळतेय. सियाचीन ग्लेशियर जवळ पाकिस्तानी विमानं दिसल्याचा दावा करण्यात येतोय. एनआय या वृत्तसंस्थेना पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने हे वृत्त दिलंय.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

1 thought on “पाकिस्तान युद्धाच्या तयारीत?, सियाचीनजवळ दिसली लढाऊ विमानं

Comments are closed.