देश

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आपल्यापेक्षा बरे- राहुल गांधी

नवी दिल्ली | काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था स्थिर असल्याचं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये आयएमएफच्या आकड्यांच्या संदर्भा दिला आहे. त्यांनी एक ग्राफ शेअर केला असून त्यामध्ये भारताचा जीडीपी 10.30 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यावरून राहुल गांधींना सरकारवर टीका केलीये.

भाजपा सरकारची आणखीन एक जबदस्त कामगिरी. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने आपल्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे कोरोना परिस्थिती हाताळली आहे, असं ट्विट राहुल यांनी केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

एकनाथ खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चांवर अजित पवार म्हणाले…

सारथी संस्थेबाबत ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय!

‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही- आमिर खान

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या