देश

शशी थरूर यांची गर्लफ्रेंड पाकिस्तानात… त्यांनी तिथं जावं- सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते शशी थरुर यांची गर्लफ्रेंड पाकिस्तानमध्ये राहते. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन रहावे, असा सल्ला भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. ते दिल्लीत बोलत होते.

तालिबान देश सोडण्यासाठी दबाव टाकतात. आम्ही दबाव न टाकता फक्त सल्ला देत आहोत. पाकिस्तान त्यांच्यासाठी जास्त योग्य जागा आहे, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, भाजपने हिंदुत्वाचे तालिबानीकरण सुरू केल्याची टीका शशी थरूर यांनी केली होती. त्यावरून स्वामींनी त्यांंना हा सल्ला दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-रिझर्व्ह बँकेनं जारी केली 100 रूपयांची नवीन नोट! पाहा आणखी फोटो…

-वेळीच निर्णय घ्या, नाहीतर मराठा तरूणांचा संयम सुटेल- अजित पवार

-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव सरकारने धुडकावला- धनंजय मुंडे

-शिवसेनेचा मोदींवर ‘विश्वास’; विश्वासदर्शक ठरावात भाजपला मदत करणार!

-भाजपला दुसऱ्यांची मुलं कडेवर घेऊन फिरायची हौस आहे- राज ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या