बातम्या सांगता सांगता पाकिस्तानी न्यूज अँकरची भांडणं!

नवी दिल्ली | सोशल मीडियावर सध्या एका पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. महिला आणि पुरुष अँकर एकमेकांसोबत भांडत असल्याचा हा व्हिडिओ आहे. 

बातमीपत्र वाचण्यावरुन दोन्ही अँकरमध्ये भांडणाला सुरुवात होते. यामागे एकमेकांची भांडणं असण्याची शक्यता आहे, मात्र टीव्हीच्या पडद्यावर ती सुरु झाल्याने आता हा व्हिडिओ व्हायरल होतेय.

दरम्यान, यापूर्वीही पाकिस्तानी न्यूज अँकर मेकअप आर्टीस्टवर भडकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आपण मेकअप व्यवस्थित न केल्याचं तीचं म्हणणं होतं. 

पाहा व्हिडिओ-