७ दिवसात सत्ता सोडा, पाकिस्तानी पंतप्रधानांना इशारा

इस्लामाबाद | पनामा पेपर लीक प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अडचणी वाढताना आहेत. ७ दिवसात सत्ता सोडा नाहीतर देशव्यापी आंदोलन पुकारु, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने दिलाय.

पनामा पेपर लीक प्रकरणात शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी निष्पक्षपाती चौकशीसाठी शरीफांनी सत्ता सोडण्यासाठी दबाव वाढतोय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या