Top News

“पाकिस्तानी क्रेडिट कार्ड बाळगणाऱ्यांनी तानाजी मालुसरे यांच्याशी तुलना करू नये”

मुंबई | भाजपाचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधलाय.

नरेंद्र पवार म्हणाले, “तानाजी मालुसरेंसारखं व्हायला धमन्यांमध्ये हिंदवी स्वराज्य रक्षणाचं रक्त सळसळायला हवं. पाकिस्तानी क्रेडिट कार्ड बाळगणाऱ्यांनी तानाजी मालुसरे यांच्याशी तुलना करू नये.”

पवार पुढे म्हणाले, “तानाजी मालुसरे शूरवीर योद्धे होते. त्यांचा अपमान झालेला महाराष्ट्र सहन करणार नाही. सरनाईक यांनी आमदारकीचा राजीनामा देऊ माफी मागावी.”

ईडीच्या चौकशीनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना, मी तानाजी मालुसरेंसारखा धारातीर्थी पडणारा सैनिक नाहीये, अशी प्रतिक्रिया दिली होती. यावरून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.

थोडक्यात बातम्या-

ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीने लढा, राज ठाकरेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश

“सरकारी तिजोरी मंत्र्याच्या बंगल्यावर आणि दालनावर रिकामी होत आहे… बेशरम ठाकरे सरकार”

2020 मधील शेवटचं सूर्यग्रहण आज; ‘या’ ठिकाणी पाहता येणार सूर्यग्रहण

“पर्यटन मंत्र्यांनी खाजगी पर्यटनाच्या “दिशेला” जाताना जीन्स घालावी सरकारी कामकाजात नव्हे”

मला आता आरामाची गरज आहे; कमलनाथ यांचं मोठं विधान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या