अनिल कपूरचा डायलॉग मारणं पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात!

अनिल कपूरचा डायलॉग मारणं पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात!

इस्लामाबाद | एखाद्या अभिनेत्याचा डायलॉग मारणे ही अगदी साधी गोष्ट आहे. मात्र फक्त डायलॉग मारल्याने पाकिस्तानमधील पोलीस अधिकाऱ्याला त्याची नोकरी गमवावी लागली आहे.

पाकिस्तानमधील कल्याणा पोलिस स्थानकातील पोलिस निरीक्षक अर्शद यांच्यासोबत हा प्रसंग घडला आहे. अर्शद यांनी अनिल कपूरचा 2013 मधील चित्रपट ‘शूटआउट अॅट वडाला’मधील ‘दो वक्त की रोटी खाता हूं, पांच वक्त की नमाज पढता हूं… इससे जादा मेरी जरुरत नहीं और मुझे खरीदने की तेरी औकात नही’, हा डायलॉग म्हटला होता. 

याचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो पाहिला. 

दरम्यान, व्हीडिओ पाहिल्यानंतर अर्शद यांना कामावरून लगेच काढण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कुंभमेळ्या दरम्यान लग्न समारंभांचे आयोजन करु नका; योगी सरकारचे आदेश

-ओबीसींवर अन्याय नाही; मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकेल!

-मनमोहन सिंहांच्या काळात 3 वेळा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलं!

-नडला… नडला… नडला; मिताली राजसोबत घेतलेला पंगा रमेश पोवारांना नडला!

-जे नाही पाहण्यात, तेच आलं विराट कोहलीच्या खाण्यात…

Google+ Linkedin