महाराष्ट्र मुंबई

पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेश्माची पतीकडून हत्या

मुंबई | पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेश्मा खानची तिच्या पतीने गोळ्या झाडून हत्या केली आहे. फैदा खान असं तिच्या पतीचं नाव आहे.

रेश्मा आणि फैैदा खान यांच्यात झालेल्या कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. यांच्यात बऱ्याच दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होता. त्यामुळे रेश्मा तिच्या माहेरी राहत होती, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, रेश्मा ही फैदाची चौथी पत्नी होती. तो तिच्या माहेरी तिला परत नेण्यास आला होता. त्यावेळी तिनं जाण्यास नकार दिला, म्हणून फैदा याने गोळ्या झाडून तिथून पळ काढला.

महत्त्वाच्या बातम्या–

-पुण्यातील आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

-हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!

-मराठा आंदोलनात अजित पवार सामिल; शरद पवारांच्या घरासमोर केलं ठिय्या आंदोलन

-विधानभवनाच्या गेटवरच आमदार प्रकाश आबिटकरांचा ठिय्या!

-अॅट्रॉसिटीबाबत सर्व पक्ष गप्प का?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या