Loading...

काश्मिर भारताचा अविभाज्य भाग… उगीचच नाक खूपसू नका; अदनान सामीने टीकाकारांना सुनावले

मुंबई | काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ज्या गोष्टींचा तुमच्याशी काहीही संबंध नाही उगीचच त्या गोष्टींमध्ये तुम्ही नाक खूपसू नका, अशा शब्दात गायक संगीतकार अदनान सामीने पाकिस्तानी युजर्सला सुनावलं आहे. काल स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पाकिस्तानी युजर्सने अदनानला काही खोचक प्रश्न विचारले होते. त्यावर अदनानने सडेतोड उत्तर दिलं आहे.

अदनान तुझ्यात जर हिम्मत असेल तर काश्मिरच्या प्रश्नावर ट्वीट करून दाखव. मग पाहूया तुझा भारत तुझी काय अवस्था करतो, असं ट्वीट पाकिस्तानच्या युजर्सने केलं आहे.

Loading...

पाकिस्तानी युजर्सच्या त्या ट्वीटवर, का नाही काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ज्या गोष्टींचा तुमच्याशी काहीही संबंध नाही उगीचच त्या गोष्टींमध्ये तुम्ही नाक खूपसू नका, असं उत्तर अदनानने दिलं आहे.

दरम्यान, अदनानने दिलेल्या उत्तराने अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-सांगली-कोल्हापूरमध्ये 50 घरं बांधून देणार; मिका सिंगचं पूरग्रस्तांना आश्वासन

Loading...

-शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चाणा उधाण

-पूरग्रस्तांची मदत करुन लांडगे परिवाराने जपला पन्नास वर्षांचा ऋणानुबंध

-“विश्वनाथ महाडेश्वर यांनी माझा हात पिरगळलाच नाही”

-ते शिवसेनेतून आले, राष्ट्रवादीकडून हरले आणि पुन्हा शिवसेनेत निघून गेले!

Loading...