पालघर नगरपरिषदेवर युतीचा भगवा फडकला मात्र नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्वला काळे

पालघर |  पालघर नगरपरिषदेवर युतीचा भगवा झेंडा फडकला आहे. भाजप शिवसेना युतीने 28 पेैकी तब्बल 21 जागा जिंकत निर्विवाद सत्ता मिळवली.

दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने 26 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात होते.

नगराध्यक्षपदाच्या लढतीत मात्र शिवसेनेच्या श्वेता पिंगळे यांचा राष्ट्रवादीच्या उज्वला काळे यांनी तब्बल 1000 हजार मतांनी पराभव केला. सत्ता जरी युतीची आली असली तरी पालघरचा नगराध्यक्ष हा राष्ट्रवादीचा असणार आहे.

शिवसेना 14, भाजप 7, राष्ट्रवादी 2 आणि अपक्ष 5 असं पक्षीय बलाबल निवडणुकीनंतर पालघरमध्ये आहे.

महत्वाच्या बातम्या-

गोपीनाथ मुंडेंचे आशीर्वाद घेऊन प्रितम मुंडे लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी रवाना

मी ब्राह्मण नावाआधी ‘चौकीदार’ लावू शकत नाही- सुब्रमण्यम स्वामी

-भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदाराचा पत्ता कट, ‘यांना’ दिली उमेदवारी!

-भाजपला फटका ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

-तलवारीने चेहऱ्यावर सपासप वार करुन धनंजय मुंडेंच्या समर्थकाची हत्या