छत्तीसगड | चहा घेणार का?…फार कमी लोकं या प्रश्नाना नाही म्हणतात. चहाची चाहत अनेक जणांना असते. मात्र अनेक वर्ष एखादी व्यक्ती केवळ चहावर जगतेय असं कधी तुम्ही ऐकलंय का?
छत्तीसगडमधील कोरिया जिह्यातील बदरिया गावच्या 44 वर्षीय पल्ली देवी केवळ चगहावर जगतायत. एक दोन वर्ष नव्हे तर तब्बल 33 वर्ष त्या केवळ चहा पिऊन जगतायत.
इतक्या वर्षांमध्ये त्यांनी अन्नाचा एक कणही घेतलेला नाहीये. त्यांच्या याच सवयीमुळे आजूबाजूच्या परिसरात ’चायवाली चाची’ म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. याबाबत डॉक्टरांनी देखील आश्चर्य व्यक्त केलंय.
पल्लवी देवी यांनी सहावीत असताना अन्नाचा त्याग केला होता. “मला कधीच भूक लागत नाही. दिवस मावळल्याकर काळा चहा पित असल्याचं पल्ली देवी यांनी सांगितलंय.
थोडक्यात बातम्या-
बहुचर्चित टाटा अल्ट्रोजमध्ये मोठा बदल; ‘या’ तारखेला उठणार पडदा!
10 चिमुकल्यांच्या मृत्यूबद्दल राहुल गांधींकडून दु:ख व्यक्त; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी
10 चिमुकल्यांच्या मृत्यूबाबत मुख्यंत्र्यांकडून दुःख व्यक्त; दिले चौकशीचे आदेश
भंडारा रुग्णालय दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होणार- अजित पवार
…नाहीतर 8 फेब्रुवारीपासून तुमचं व्हॉट्सअप अकाऊंट आपोआप बंद होणार!