देश

गुप्तेश्वर पांडेंना मोठा धक्का; जेडीयूने जाहीर केलेल्या उमेदवार यादीत पांडेंचं नाव कुठेच नाही

पाटणा | जेडीयूने आपली 115 जणांची उमेदवार यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये गुप्तेश्वर पांडे यांचं नाव नाही. त्यामुळे विधानसभेच्या मैदानात उतरु पाहणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंना मोठा धक्का बसलाय.

बिहार निवडणुकीच्या तोंडावर गुप्तेश्वर पांडे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. जेडीयूमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. पण विधानसभा निवडणूक लढवण्याचं त्यांचं स्वप्न आता भंगलं आहे.

दरम्यान, गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी 2021 मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र पाच महिने आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली.

महत्वाच्या बातम्या-

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

‘एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा…’; खासदार संभाजीराजेंचा इशारा

“सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीचा कृषी कायद्याला विरोध”

‘पोलीस दलात 33 टक्के महिलांची भरती करा’; या महिला शिवसेना आमदाराची मागणी

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या