पंड्या आणि राहूल ज्या बसमध्ये, त्या बसमध्ये मी बसणार नाही- हरभजन सिंग

पंड्या आणि राहूल ज्या बसमध्ये, त्या बसमध्ये मी बसणार नाही- हरभजन सिंग

नवी दिल्ली | संघाच्‍या बसमध्‍ये कधी पत्‍नी आणि मुलीला घेऊन जायचे असल्‍यास त्‍यावेळी,  हार्दीक पांड्‍या आणि के एल राहुल बसमध्‍ये उपस्‍थित असतील तर मी त्‍या बसमधून प्रवास करणार नाही. असं भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने टीका केली आहे.

हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात त्यांनी आक्षेपार्ह वक्‍तव्ये केली होती. मात्र त्यांची वक्तव्ये त्यांच्या अंगलट आली आहेत. 

या सगळ्या प्रकरणाचा विशेष करुन पंड्‍याचा फिरकी गोलंदाज हरभजनने कडक शब्‍दात समाचार घेतला. 

दरम्यान, त्यांच्या या आक्षेपार्ह वक्ताव्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या मालिकेतून वगळण्यात आले आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-“बोफोर्समुळे काँग्रेसची सत्ता गेली, राफेल घोटाळ्यामुळे भाजपची जाणार”

-“पानिपतचं युद्ध विजयासाठी नाही तर पराभवासाठी ओळखलं जातं हे विसरु नका”

-मायावती-आखिलेशांची ‘काँग्रेस’ बरोबर युती नाही मात्र अमेठी-रायबरेलीत काँग्रेसला साथ

-आजच्या सामन्यात भारतीय संघाला झालंय तरी काय??

-आमची युती झाल्यानं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची झाेप उडाली- मायावती

Google+ Linkedin