बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठा समाजाची माफी मागा, अन्यथा तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही”

जालना | संजय राऊत तुम्हाला एकच इशारा आहे, दरवेळी तुम्ही ‘सामना’च्या अग्रलेखातून आमच्या समाजाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना टार्गेट करता, आम्ही हे खपवून घेणार नाही, असं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पंकज जऱ्हाड यांनी म्हटलंय.

ताबडतोब माफी मागा. जर माफी न मागता तुम्ही मराठवाड्यात आलात तर मराठा समाज तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा पंकज जऱ्हाड यांनी दिला आहे.

दरम्यान, जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करण्यासारखी स्थिती नाही, असा टोला संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून खासदार छत्रपती संभाजी राजेंना लगावला होता.

महत्वाच्या बातम्या-

आपली कोरोनाविरुद्धची लढाई अद्याप सुरूच आहे- शरद पवार

वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे केसी महाविद्यालयाने परीक्षा पुढे ढकलल्या; ‘या’ तारखेला होणार पेपर

नोटा, फोन स्क्रीनवर ‘इतके’ दिवस कोरोना व्हायरस टीकू शकतो, संशोधकांचा दावा

‘यांच्या बापाची पेंड आहे का?’; चंद्रकांत पाटलांची टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More