Top News

‘एक बार मैने कमिटमेंट कर ली, तो मै खुद की भी नही सुनती’

बीड | ‘एक बार मैने कमिटमेंट कर ली, तो मै खुद की भी नही सुनती’ असं ग्रामविकास पंकजा मुंडे म्हणाल्या. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला त्याबद्दल त्या बोलत होत्या.

हा निर्णय घेताना अनेकांचा दबाव होता, अनेक आमदार असा निर्णय घेऊ नका असं म्हणत होते, मात्र या दबावाला बळी न पडता ऑनलाईन बदलीचा निर्णय आम्ही घेतला, असं त्या म्हणाल्या.

इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतक्या पारदर्शक पद्धतीने या बदल्या झाल्या असून भविष्यातही या आॅनलाईन पद्धतीचा फायदा शिक्षकांना होणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-पाकिस्तानचा हा खेळाडू गांजाडा!!! अंमली पदार्थ चाचणीत दोषी

-…. अन् सरणावर ठेवलेली व्यक्ती चक्क उठून पाणी प्यायली!

-रात्रंदिवस लिटरवर असणाऱ्यांनी निष्ठेची भाषा शिकवू नये; रामराजेंचा उदयनराजेंवर हल्लाबोल

-अपघातापुढे हरली नाही; मंडपात पोहोचून बांधली लगीनगाठ!

-मला खात्री आहे, तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या