बीड | मला खात्री आहे प्रसंगी तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत, कारण शिवाजी महाराजांच्या सैनिकांप्रमाणे तुम्ही माझे लढवय्ये आणि विश्वासू सैनिक आहात, असं ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
आपली लढाई नकारात्मक विचारांच्या लोकांसोबत आहे, त्यामुळे एकजुटीने काम करा, आपला गड राखा आणि निवडणूकीची लढाई जिंकण्यासाठी सज्ज व्हा, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
माझ्या झेंड्यावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा फोटो आहे, त्यामुळे तुम्ही मागे हटणार नाहीत असं पंकजा मुंडेनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-गोव्यात या ठिकाणी सेल्फीवर बंदी
-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?
-बुखारींचे मारेकरी भाजप आमदाराला माहित आहेत; त्यांची चौकशी करा!
-…म्हणून मोदी सरकारने पीडीपीशी युती तोडली; अमित शहांचा खुलासा
-प्लास्टिक बंदीची हुकूमशाही पद्धतीने अंमलबजावणी नको- आव्हाड
Comments are closed.