Top News

पंकजा मुंडेंना धक्का; जलयुक्तच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा?

बीड | ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अडचणीत सापडल्या असून मुंडें यांच्या जिल्ह्यात आणि तालुक्यात जलयुक्तच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं उघड झाल्याचं कळतय.

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार पुण्यातील कृषी आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानंतर शहानिशा केली असता यामध्ये घोटाळा झाल्याचं निदर्शनास आलं.

दरम्यान, याप्रकरानंतर तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-5 रूपयांच्या पॉपकॉर्नवरून मनसेचा PVR मध्ये राडा

-राज्यसभेसाठी भाजपकडून बाबासाहेब पुरंदरेंची विचारणा?

-कर्जमाफीच्या घोषणेला एक वर्ष झालं, अजूनही शेतकरी प्रतीक्षेत- राजू शेट्टी

-आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; भवानीसमोर मांडला गोंधळ

-भाजपची सत्ता असती तर चांदीच्या खुर्चीवर बसायला मिळालं असतं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या