Top News

“मी सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर करत आहे; मोठा नेता नेहमी त्याग करतो”

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना सामील करून न घेतल्याने मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं तसेच मुंडे समर्थकांनी भाजपमध्ये असलेल्या आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला होता.

या सर्व प्रकरणात पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आज मुंबईमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या संवादात वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं आहे की मी कधीही मंत्रीपद मागितलं नाही. उलट मंत्रीपद मिळत असतानाही मी ते घेतलं नाही.

यावेळी पंकजा मुंडे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे मी नामंजूर करत असल्याचं म्हणत राजकारणात मी लोकांची काम करण्यासाठी आले आहे त्यासाठी कोणत्याही पदाची अपेक्षा मी किंवा प्रीतम मुंडे यांनी ठेवली नसल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.

दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींची भेट घ्यायला गेले असताना जे.पी नड्डा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अत्यंत सन्मानपूर्वक वागणूक दिली असून मला कोणीही झापलं नाही किंवा मी कोणताही दबावतंत्राचा वापर करत नाही, असं पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवलं आहे. त्याचबरोबर मोठा नेता नेहमी त्याग करतो, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या –

Sameer.More

Recent Posts

मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा काय सुरू, काय बंद?

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये लक्षणीय घट होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमधून अनलॉकची…

2 mins ago

दोन दिवसांनंतर सोन्याच्या दरात मोठे बदल, वाचा ताजे दर

पुणे | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे…

22 mins ago

ह्रदयद्रावक! पुण्याच्या वेदिका शिंदेचा अखेरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

पुणे | स्पायनल मस्कुलर एॅट्राॅफी या दुर्मीळ आजाराशी लढा देणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील चिमुकल्या वेदिका शिंदेने…

35 mins ago

अखेर मुहूर्त ठरला! उद्या दुपारी 4 वाजता बारावीचा निकाल होणार जाहीर

मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीचा निकाल नुकताच जाहीर…

46 mins ago

सावधान राहा! ‘हे’ पाच पदार्थ पुन्हा गरम करुन खाऊ नका, कारण…

नवी दिल्ली | अनेक वेळा घरी थंड झालेल्या भाज्या गरम करुन खाल्या जातात, नाही तर…

1 hour ago

‘ऑडिशनमध्ये निवड व्हावी म्हणून मी फोन सेक्स केला पण…’; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

मुंबई | मराठी सिनेसृष्टीच नव्हे तर बाॅलिवूड आणि ओटीटी प्लॅटफाॅर्मवर देखील आपल्या अभिनयाने धुमाकूळ घालणारी…

1 hour ago