‘राष्ट्रवादी’च्या एकाही नेत्याची आपल्यासमोर उभं राहायची लायकी नाही- पंकजा मुंडे

बीड | राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याची आपल्यासमोर उभं राहायची लायकी नाही,अशा शब्दात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर खरमरीत टीका केली. त्या धारूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची आपल्यासमोर उभे राहायची हिंमत आणि लायकी नाही. त्यामुळे पोरीसोरींशी लढण्यासाठी शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला इथे मुक्काम ठोकावा लागतो, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, कितीही तयारी करा, मी कोणलाही घाबरत नाही. आगामी निवडणुकांमध्ये विजय आपलाच होणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-बापू, जिने के लिये ये लोग तो हानीकारक है; धनंजय मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल

-…अन्यथा तुम्हाला जेलमध्ये टाकू; प्रकाश आंबेडकरांचा भाजप नेत्यांना इशारा

-महाराष्ट्रातील मुस्लिम प्रकाश आंबेडकरांना डोक्यावर घेतील-असदुद्दीन ओवेसी

-तुमची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर निशाणा!

-2014 ला एक वाघ होता, 2019 ला दोन वाघ येणार!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या