…मग बीड जिल्ह्याचा बारामती का नाही केला? पंकजा मुंडेंचा सवाल

बीड | तुम्ही एवढ्या वर्षे राजकारण केलं, मग बीड जिल्ह्याचा बारामती का नाही केला नाही? असं प्रश्न ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. त्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या डिजिटल भूमिपूजन समारंभ कार्यक्रमात बोलत होत्या.

आज राष्ट्रवादीचे नेते बीडमध्ये आले आहेत. त्यांना तुम्ही विचारा की, बीड जिल्ह्याचा बारामती का केला नाही? का जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्यावतीने बीडमध्ये संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यावरही पंकजा मुंडेंनी जोरदार टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-राज ठाकरे उगवता तारा आहे, एक संधी देऊन पाहूया का?

-….तर बॉलिवूडमधील या मुलीशी झालं असतं राजीव गांधींचं लग्न!

-बाळासाहेबांची खुर्ची मिळाली नाही म्हणून राज ठाकरे तोडफोड करतात!

-उत्तर प्रदेशात ब्राम्हणांवर अत्याचार होत आहेत; मायावतींचा आरोप

-नाना पाटेकर चिंधी अॅक्टर आहे- तनुश्री दत्ता

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या