पाथर्डी | तुमच्या कामासाठी देवाकडून मी वेळ मागून घेईल, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पाथर्डी येथील ऊसतोड कामगार आणि मुकादमांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.
ऊसतोड कामगारांना भाव वाढ मिळाली पाहिजे. नाहीतर कोयता बंद आंदोलन करू, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं. परंतू तशी वेळ येऊ न देण्याचा मी प्रयत्न करेल, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, ऊसतोड कामगार संघटित असुन त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ येऊ देऊ नका, असं मी साखर संघाला आव्हान केले आहे. दसऱ्यापर्यत वाट पाहू नाहीतर ऊस तोडणी कामगारांच्या शक्तीचा सागर महाराष्ट्रला दाखवून देऊ, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-राहुल आणि सोनिया गांधींनी सेवाग्राममध्ये जेवणाची ताट स्वत: धुतली!
-मोदी सरकारचा खरा चेहरा जगासमोर आला- सुप्रिया सुळे
-मुलगा पार्थ निवडणूक लढवणार का? अजित पवार म्हणाले…
-भाजपला मोठा धक्का; आणखी एका आमदाराचा राजीनामा
-‘मर जवान, मर किसान’ हीच मोदी सरकारची मानसिकता- नवाब मलिक
Comments are closed.