Top News नांदेड महाराष्ट्र

खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, म्हणाल्या…

नांदेड |  भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. यावर पंकजा मुंडेंनी भाष्य केलंय. काही गोष्टी जो पर्यंत सत्यात उतरत नाही तोपर्यंत ऐकायच्या असतात, असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय.

पंकजा मुंडे अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी दौरा करत आहेत. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रश्न केला असता, ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्यावर भाष्य कशाला करायचं? मला वाटत नाही खडसे पक्ष बदलण्याचा निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

दरम्यान भाजपचं नुकसान होईल असं खडसे कधीच वागणार नाही, असही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

दिलासादायक! देशात तीन महिन्यांनंतर आढळले 50 हजारांपेक्षा कमी रुग्ण

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज

“उद्धव ठाकरेंमध्ये दम नसता तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते”

3-4 रूपयांत उपलब्ध होणार मास्क, सरकारने जारी केला अध्यादेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या