महाराष्ट्र मुंबई

जलयुक्त शिवार योजना अत्यंत चांगली अन् लोकहिताची- पंकजा मुंडे

मुंबई | जलयुक्त शिवार योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यानंतर ठाकरे सरकारनंही जलयुक्त शिवारमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाष्य केलंय.

जलयुक्त शिवार योजना ही अत्यंत चांगली आणि लोकहिताची आहे. त्यांनी चौकशी लावावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

जलयुक्त शिवारची कामं ही लोकांनी केलेली योजना आहे. बीड जिल्ह्यामध्ये लोकांना फायदा झाला आहे, असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“कुणी कितीही आपटली तरी बॉलिवूडच्या केसाला धक्का लागणार नाही”

पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आश्वासन, म्हणाले…

चिराग पासवान मतदारांची दिशाभूल करतायत- प्रकाश जावडेकर

“काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू व्हावं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या